Maharashtra Weather Update : राज्यात तापमानात गेल्या काही दिवसांपासून कमालीची वाढ झाली आहे. विदर्भात सुरू आग ओकत आहे. दरम्यान, महिन्या अखेर विदर्भात पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे.
http://dlvr.it/T4kKXk
© COPYRIGHT FAST NEWS CONVERGENCE LTD. All Right Reseved