Nashik Trimbakeshwar Temple News: महाशिवरात्रीनिमित्त (Mahashivratri) नाशिक येथील त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. यामुळे हे मंदीर सलग ४१ तास दर्शनासाठी उघडे ठेवण्यात आले आहे.
http://dlvr.it/T3n95k
© COPYRIGHT FAST NEWS CONVERGENCE LTD. All Right Reseved