ICC Cricket World Cup 2023 : गुजरात बोर्डाच्या १०वीच्या परीक्षेत आयसीसी विश्वचषक 2023 च्या फायनलशी संबंधित प्रश्न विचारण्यात आला होता, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना अहवाल लिहिण्यास सांगण्यात आला. ज्याने हा सामना पाहिला असेल त्यालाच या प्रश्नाचे उत्तर देता येणार.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/PjLSdNo
via Fast News Group
Viral News : १० वीच्या परीक्षेत आला विश्वचषक २०२३ च्या फायनमधील हा प्रश्न!तुम्ही देऊ शकाल का उत्तर?
मार्च १२, २०२४
Tags