fight over dal makhani and butter chicken : बटर चिकन आणि दाल मखनीची नावे ऐकताच तोंडाला पाणी सुटतं. पण, हे दोन पदार्थ आधी कोणी बनवले यावरून दोन हॉटेलमध्ये वाद सुरू झाला असून हा वाद आता उच्च न्यायालयात पोहोचला आहे.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/CaXgMpZ
via Fast News Group
Viral news : बटर चिकन-दाल मखनीचा वाद पोहचला कोर्टात! दोन रेस्टॉरंटमधील भांडणाचं कारण काय ? वाचा
मार्च २७, २०२४
Tags