Gold rate : आजही मुंबईत सोन्या-चांदीचे दर उच्चांकी होते. मुंबईत आज १० ग्रॅम सोन्याचा दर ७१,३५० रुपये आहे. तर काल १० ग्रॅम सोन्याचा दर ७१,६९९ रुपये होता.
from Business news in Marathi, Latest Business News, Stock Market Update, Money and Sensex, व्यवसाय बातम्या, शेअर बाजार – HT Marathi https://ift.tt/BWmLzGf
via Business group