kanyadan ceremony : अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका निर्णयात म्हटले आहे की, हिंदू विवाहासाठी कन्यादान विधी कायद्याने आवश्यक नाही. साक्षीदारांना परत बोलावण्याचा कोणताही आधार नसल्याचे न्यायालयाने म्हटले असून एक याचिका फेटाळली आहे.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/YM21v6p
via Fast News Group
kanyadan ceremony : हिंदू विवाहासाठी कायद्याने कन्यादान विधी गरजेचा नाही; अलाहबाद हायकोर्ट
एप्रिल ०७, २०२४
Tags