Election Commission : निवडणूक आयोगाने लोकांसाठी संपूर्ण भारतात मानसिक आरोग्य समुपदेशन केंद्र स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला आहे. आम्ही या पोस्टची पडताळणी केल्यानंतर आढळले की, हा दावा खोटा असून व्यंग्यात्मक (satire) श्रेणीतील आहे.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/I6Xse3C
via Fast News Group