अभिनय विश्वात करिअर करण्यासाठी अगदी दिवसाची रात्र करून आणि रेल्वे प्रवास करून सेटवर पोहोचणारी मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी तेजश्री प्रधान हीचं नाव आज आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं.
http://dlvr.it/T7jvG9
© COPYRIGHT FAST NEWS CONVERGENCE LTD. All Right Reseved