Type Here to Get Search Results !

Date

जागतिक बॉक्सिंग स्पर्धेला तीन महिने उलटले; पण अजूनही भारतीय खेळाडूंना बक्षिसाची रक्कम मिळाली नाही!

World Boxing Championships: भारतीय बॉक्सर नीतू घांघास, निकहत झरीन, लवलीना बोरगोहेन आणि स्वीटी बूरा यांनी पदक जिंकले. या स्पर्धेला तीन महिने उलटून गेले तरी अजूनही या खेळाडूंना बक्षीसाची रक्कम मिळाली नाही.


http://dlvr.it/T7xvLL

Top Story