HDFC Bank Card Service Close : HDFC बँकेने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या डेबिट, क्रेडिट आणि प्रीपेड कार्डाच्या सेवा ४ जून आणि ६ जून रोजी काही काळासाठी सिस्टिम अपग्रेड कामानिमित्त बंद राहतील.
from Business news in Marathi, Latest Business News, Stock Market Update, Money and Sensex, व्यवसाय बातम्या, शेअर बाजार – HT Marathi https://ift.tt/VuLYNlZ
via Business group