Elon Musk on EVM : जगातील श्रीमंत व्यक्ति एलोन मस्क यांनी ईव्हीएम बाबत मोठा दावा केला आहे. एलोन मस्क यांच्या मते हे मशीन हॅक होऊ शकतं तसेच त्याचा वापर थांबवायला हवा. यासोबतच त्यांनी अमेरिकन निवडणुकांमधून इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्स (ईव्हीएम) काढून टाकण्याची मागणी केली.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/lrJHy9w
via Fast News Group
Elon Musk : हॅक होऊ शकतं ईव्हीएम मशीन! वापर थांबायला हवा! जगप्रसिद्ध उद्योगपती एलोन मस्क यांचा मोठा दावा
जून १६, २०२४
Tags