NEET UG Result 2024 Updates : सर्वोच्च न्यायालयाने NEET परिषेबद्दल महत्वाचा निर्णय दिला आहे. कोर्टाने म्हटले आहे की, जर आमच्या निर्णयात परीक्षा रद्द करण्याचा समावेश असेल तर समुपदेशन देखील रद्द होईल. तसेच ग्रेस गुण असलेल्याचे स्कोअरकार्ड रद्द होणार असून २३ जूनला पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/xu26DV3
via Fast News Group