Pune Daund Accident: पुण्याच्या दौंड तालुक्यातील यवतजवळ प्रवाशांना घेऊन जाणारी बस झाडाला धडकली. या अपघातात जवळपास २२ प्रवाशी जखमी झाले असून अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.
http://dlvr.it/T8fk3r
© COPYRIGHT FAST NEWS CONVERGENCE LTD. All Right Reseved