Toll Plaza News : NHAI ने टोल प्लाझावरील IT प्रणाली आणि हार्डवेअरमध्ये मोठे बदल करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे फास्टॅगचे व्यवहार सध्याच्या तुलनेत अधिक जलद होतील. आता RFID रीडर, अँटेना, ऑटोमॅटिक नंबर प्लेट रीडर, टोल लेन कंट्रोलर आणि टोल प्लाझा सर्व्हरसाठी STQC यंत्रणा अनिवार्य करण्यात आली आहे.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/J4omHIn
via Fast News Group
Toll Plaza News : प्रवाशांसाठी खुशखबरी! आता टोल प्लाझावर थांबण्याची गरज नाही, NHAI करणार 'ही' उपाय योजना
जून १३, २०२४
Tags