CERT-In ने Mozilla Firefox इंटरनेट ब्राउझरच्या वापरकर्त्यांसाठी धोक्याचा इशारा जारी केला आहे. ज्या Mozilla ब्राऊझरमध्ये CERT-In चे धोके आढळले आहेत. त्यात १२७ पेक्षा पूर्वीच्या iOS आवृत्त्यांसाठी फायरफॉक्स आणि ११५.१२ पेक्षा पूर्वीच्या थंडरबर्ड आवृत्त्यांचा देखील समावेश आहे.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/B8TlHKw
via Fast News Group
जर तुम्ही ‘हा’ इंटरनेट ब्राउझर वापरत असाल तर सावध व्हा! सरकारनं दिला धोक्याचा इशारा
जुलै ०१, २०२४
Tags