Arvind Kejriwal bail news : सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती संजीव खत्रा आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने १७ मे रोजी केजरीवाल यांच्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण करून निर्णय राखून ठेवला होता. आज त्यांना कोर्टाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/Z1iLVks
via Fast News Group