Donald Trump : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे शनिवारी पेनसिल्व्हेनिया येथे आयोजित प्रचारर रॅलीत असतांना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यात ते जखमी झाल्याचे वृत्त आहे.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/SzkoW52
via Fast News Group
मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर भर रॅलीत गोळीबार! थोडक्यात बचावले, राष्ट्रपतीपद निवडणुकीचा प्रचार करताना घडली घटना
जुलै १४, २०२४
Tags