Type Here to Get Search Results !

Date

COVID-19 : कोरोनामुळं देशात ११.९ लाख नागरिकांनी गमावला जीव! सरकारी आकड्यांपेक्षा ८ पट जास्त मृत्यू

COVID-19 Death in India : भारतात कोरोनामुळं तब्बल ११.९ लाख भारतीयांचा मृत्यू झाला असून हा आकडा सरकारी आकड्याच्या तब्बल ८ पटीने जास्त असल्याची जास्त आहे. ही माहिती यूकेच्या ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधकांनी सांगितले.

from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/E1mgDGv
via Fast News Group

Top Story