Gharoghari Matichya Chuli: हृषिकेश-जानकीच्या संगीत सोहळ्यात ऐश्वर्या आणणार नवं विघ्न! काय असणार तिचा नवा डाव?
FAST NEWS Teamजुलै २५, २०२४
Gharoghari Matichya Chuli 24 July 2024 Serial Update: हृषिकेश हा सुमित्रा आईचा मुलगा नाही, ही गोष्ट आता ऐश्वर्याला कळलेली आहे. याच गोष्टीचा फायदा ती घेणार आहे.