LPG Price 1 July : देशभरात सिलेंडरच्या किमतीत मोठी घट झाली आहे. दिल्लीत सिलेंडर ३० रुपयांनी स्वस्त झाला आहे. तर कोलकात्यात ३१ रुपयांनी स्वस्त झाला आहे. मुंबई-चेन्नईमध्ये जवळपास ३० रुपयांनी सिलेंडर स्वस्त झाला आहे.
from Business news in Marathi, Latest Business News, Stock Market Update, Money and Sensex, व्यवसाय बातम्या, शेअर बाजार – HT Marathi https://ift.tt/izNhjJD
via Business group