Nagpur rain :नागपूर विमानतळाचे प्रवेशद्वार पाण्याखाली गेले असून विमानतळासमोरील ५०० मीटर परिसरात पावसाचे मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. विमानतळासमोर पावसाने तळे साचले आहे.
http://dlvr.it/T9sgb9
© COPYRIGHT FAST NEWS CONVERGENCE LTD. All Right Reseved