TCS Recruitment : जगभरातील कंपन्यानी नोकर कपातीचे धोरण अवलंबले आहे. या कंपन्या कर्मचाऱ्यांना कमी करत आहेत. असे असतांना भारतातील आघाडीची आयटी कंपनी असलेली टीसीएस तब्बल ४० हजार कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे.
from Business news in Marathi, Latest Business News, Stock Market Update, Money and Sensex, व्यवसाय बातम्या, शेअर बाजार – HT Marathi https://ift.tt/XqzkHNu
via Business group