Type Here to Get Search Results !

Date

‘मी तर म्हणतो यांना पकडून चोप द्या’; अक्षय कुमार, शाहरुख खानसारख्या बड्या कलाकारांवर का संतापले मुकेश खन्ना?

‘महाभारत’ फेम अभिनेते मुकेश खन्ना यांनी पान मसाला जाहिरात करणाऱ्या सुपरस्टार कलाकारांवर संताप व्यक्त केला. अशा जाहिराती करतायत म्हणजे त्यांच्याकडे पैसे नाहीयेत का? असा प्रश्न त्यांनी केला आहे.


http://dlvr.it/TBmbGq

Top Story