Chandrayaan 3 : चांद्रयान ३ च्या सॉफ्ट लँडिंगच्या स्मरणार्थ, सरकारने आज २३ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय अंतराळ दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती. भारत शुक्रवारी पहिला अवकाश दिवस साजरा करत आहे. ज्या ठिकाणी सॉफ्ट लँडिंग झाले त्या जागेला शिवशक्ती पॉइंट असे नाव देण्यात आले आहे.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/3kF9I8P
via Fast News Group
चांद्रयानाच्या प्रज्ञान रोव्हर व विक्रम लँडरने दिला खजिना! पहिल्या राष्ट्रीय अंतराळ दिवशी इस्रोने शेअर केले खास फोटो
ऑगस्ट २३, २०२४
Tags