CJI DY Chandrachud : सायबर चोरट्यांनी थेट आता सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचे नाव वापरुन एकाची फसवणूक केल्याची घटना पुढे आली आहे. या प्रकरणी एका व्यक्तीने एक पोस्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केली आहे. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर आरोपीचा शोध घेतला जात आहे.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/KTSmsqo
via Fast News Group