Google Gpay new feature : गुगलने ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२४ मध्ये यूपीआय ॲप गूगल पेच्या नवीन फीचरची घोषणा केली आहे. या नव्या फीचरमध्ये यूपीआय सर्कल, यूपीआय व्हाउचर, ई रूपी, क्लिक पे, क्युआर स्कॅन, प्रीपेड युटिलिटी पेमेंट आणि रुपे कार्ड्सवरून टॅप करा आणि पे करा यासह इतर अनेक वैशिष्ट्यांचा समावेश आहे.
from Business news in Marathi, Latest Business News, Stock Market Update, Money and Sensex, व्यवसाय बातम्या, शेअर बाजार – HT Marathi https://ift.tt/KUfxDz7
via Business group