Type Here to Get Search Results !

Date

Manish Sisodia : अरविंद केजरीवालांचे विश्वासू मनीष सिसोदिया यांना जामीन, १७ महिन्यांनंतर जेलमधून सुटणार

Manish Sisodia Bail : दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सीसोदीया हे 17 महिन्यांनंतर तुरुंगातून बाहेर येणार आहेत. सिसोदिया यांना गेल्या वर्षी २६ फेब्रुवारीला अटक करण्यात आली होती.



from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/bW1GpTX
via Fast News Group

Top Story