Prajakta Mali: वाढदिवशी प्राजक्ता माळीने दिले चाहत्याना खास गिफ्ट, 'फुलवंती' सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहिर
FAST NEWS Teamऑगस्ट ०९, २०२४
Prajakta Mali: गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री प्राजक्ता माळीचा 'फुलवंती' हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहिर करण्यात आली आहे.