Sabarmati Express derail : उत्तर प्रदेशातील कानपूर येथे पहाटे अडीच वाजता भीमसेन स्थानकाजवळ १९१६८ साबरमती एक्सप्रेस रुळावरून घसरली. या भीषण अपघातात सुदैवाने कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झाली नाही.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/1R8PsSt
via Fast News Group