Samruddhi mahamarg accident : समृद्धी महामार्गावर वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात रस्त्याकडेला उभ्या ट्रकवर पाठीमागून आलेली भरधाव कार आदळून भीषण अपघात झाला. या अपघातात बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
http://dlvr.it/TBxtF7
© COPYRIGHT FAST NEWS CONVERGENCE LTD. All Right Reseved