Viral news : बंगळुरूमध्ये एका महिलेनं तिच्या पतीवर फ्रेंच फ्राई खाऊ देत नसल्याचा आरोप करत घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. या विचित्र प्रकरणामुळे कर्नाटक उच्च न्यायालयातील न्यायाधीश देखील चक्रावले आहेत.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/Xok5FVN
via Fast News Group
Viral news : नवरा फ्रेंच फ्राईज खाऊ देत नाही, काही तरी करा! तक्रार घेऊन पत्नी पोहोचली हायकोर्टात!
ऑगस्ट २९, २०२४
Tags