Beed: बीडमध्ये गुंडांची दहशत; बिल मागायला गेलेल्या वेटरला कारनं एक किलोमिटर फरफटत नेलं!
FAST NEWS Teamसप्टेंबर १५, २०२४
Beed Restaurant Waiter Abducted: बीडमध्ये जेवणाचे पैसे मागायला आलेल्या वेटरला कारने एक किलोमीटरपर्यंत फरफटत नेऊन मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली.