Sanjay Gaikwad on Rahul Gandhi : आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात कलम १९२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला ११ लाखांचे बक्षीस देऊ, असं वादग्रस्त वक्तव्य संजय गायकवाड यांनी आज केलं होतं.
http://dlvr.it/TDKcQV
© COPYRIGHT FAST NEWS CONVERGENCE LTD. All Right Reseved