सुहास एलवायने SL4 प्रकारातील अंतिम फेरीत भारताच्याच सुकांत कदमचा २१-१७, २१-१२ असा पराभव केला. अशा प्रकारे सुहास एलवायने सलग दुसऱ्या पॅरालिम्पिकच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
http://dlvr.it/TChRDR
© COPYRIGHT FAST NEWS CONVERGENCE LTD. All Right Reseved