चक दे इंडिया! कोरियाला हरवत टीम इंडिया आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये, जेतेपदासाठी ‘या’ संघाला भिडणार
FAST NEWS Teamसप्टेंबर १६, २०२४
India vs South Korea Hockey : भारतीय हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारताने उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाचा पराभव केला.