Type Here to Get Search Results !

Date

शेजारी पाकिस्ताननं ६ मंत्रालयांना लावले टाळे! दीड लाख नागरिकांना कामावरून काढलं, कारण वाचून व्हाल हैराण

Pakistan News : पाकिस्तान सरकारने आपली ६ मंत्रालयांना टाळं लावलं आहे. सरकारी खर्चात कपात व्हावी या साठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. तर इतर मंत्रालये इतर खात्यांमध्ये विलीन करण्यात आली आहेत. आयएमएफसह केलेल्या ७ अब्ज डॉलर्सच्या कर्जाच्या कराराअंतर्गत पाकिस्तान सरकारने ही पावले उचलली आहेत.

from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/k27P1MJ
via Fast News Group

Top Story