delhi Rangpuri mass suicide case : दिल्लीतील रंगपुरी येथे एका व्यक्तीने आपल्या चार मुलींसह विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. शुक्रवारी पोलिसांनी फ्लॅटचे कुलूप तोडून मृतदेह बाहेर काढले. दिव्यांग असल्याने चारही मुलींना चालता येत नव्हते.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/0pFQ3aB
via Fast News Group
चार दिव्यांग मुलींसह वडिलांनी संपवलं जीवन! घरात कुजलेल्या अवस्थेत आढळले मृतदेह
सप्टेंबर २८, २०२४
Tags