Type Here to Get Search Results !

Date

सोने-चांदीचे दर आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर आणि सेन्सेक्स-निफ्टीनेही शेवटच्या तासात इतिहास रचला

सोने, चांदी, सेन्सेक्स, निफ्टी : सोन्या-चांदीने बुधवारी उच्चांकी पातळी गाठली. त्याचवेळी शेअर बाजाराचा प्रमुख संवेदनशील निर्देशांक सेन्सेक्स-निफ्टी बाजार बंद होण्याच्या तासाभरापूर्वी फॉर्मात आला आणि नवा इतिहास रचला.

from Business news in Marathi, Latest Business News, Stock Market Update, Money and Sensex, व्यवसाय बातम्या, शेअर बाजार – HT Marathi https://ift.tt/u5DrFxf
via Business group
Tags

Top Story