Maharashtra Politics: विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; विदर्भातील तिढा कायम, मोठा भाऊ कोण?
FAST NEWS Teamसप्टेंबर २१, २०२४
maha vikas aghadi : २८८ जागांपैकी महाविकास आघाडीच्या बैठकीत १३० जागांवर एकमत झाले आहे. विदर्भ, मराठवाडा, मुंबई आणि कोकणातील काही जागांवर वादाची स्थिती आहे.