Powerlifting Paralympics Google Doodle : गुगल (Google) आज (५ सप्टेंबर पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ ला एका खास पद्धतीने साजरे करत आहे. गुगल दररोज नवनवीन कार्टून डूडलद्वारे हे पॅरिस पॅरालिम्पिक गेम्स साजरे करत आहे. ३० ऑगस्टला सुरू झालेले पॅरालिम्पिक ७ सप्टेंबरपर्यंत चालणार आहेत
http://dlvr.it/TCtwhV