Type Here to Get Search Results !

Date

Viral News : पुण्यात थरकाप उडवणारी घटना! जेवण दिलं नाही म्हणून हॉटेलमध्ये ट्रक घुसवला

Pune Truck Viral News : पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे जेवण न मिळाल्याने एका ड्रायव्हरने ट्रक हॉटेलमध्ये प्रवेश केला. यामुळे हॉटेलचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे.


http://dlvr.it/TCxSmx

Top Story