Type Here to Get Search Results !

Date

WhatsApp news : व्हॉट्सॲपनं आणखी सर्वात मोठं फीचर!आता इतर ॲप्सवरही पाठवता येणार मेसेज; कॉलही करता येणार; वाचा

WhatsApp new feature : व्हॉट्सॲप लवकरच यूझर्सना टेलिग्राम आणि सिग्नलसारख्या थर्ड पार्टी ॲप्सवर कॉल आणि मेसेजिंग करण्याची सुविधा देणार आहे. मेटाने ही सेवा व्हॉट्सॲपमध्ये एकत्रित आणण्याची योजना शेअर केली आहे. कंपनीने सांगितले की ते २०२७ पर्यंत हे फीचर आणणार आहेत.

from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/S8fXjoa
via Fast News Group

Top Story