यूपीतील एटा मध्ये एका तरुणाचा जीव शेजाऱ्याच्या पत्नीवर जडला. त्यानंतर दोघे घरातून दिल्लीला पळून गेले असून तेथेच त्यांनी लग्न केल्याचे शेजाऱ्याला समजले. त्याने आपल्या भावासोबत मिळून तरुणाच्या वडिलांना गोळ्या घातल्या.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/LqokxSD
via Fast News Group