Type Here to Get Search Results !

Date

मुलांना घेऊन मरत का नाहीस; पतीचे सततचे टोमणे ऐकून महिलेने मुला-मुलीसह विहिरीत मारली उडी

मध्य प्रदेशातील छतरपूरमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका महिलेने आपली दोन वर्षांची मुलगी आणि दोन महिन्यांच्या मुलासह विहिरीत उडी मारली. पाण्यात बुडून दोन्ही निष्पापांचा मृत्यू झाला.



from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/aO5m0Hy
via Fast News Group

Top Story