Delhi Blast : दिल्लीतील रोहिणी येथील प्रशांत विहार भागात रविवारी सकाळी जोरदार स्फोटाचा आवाज ऐकू आला. सीआरपीएफ शाळेजवळ हा स्फोट झाला. स्फोटाची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/Q6hClgi
via Fast News Group