Flipkart news : ऑनलाइन शॉपिंगदरम्यान ग्राहकांना योग्य सेवा न दिल्या प्रकरणी दिल्लीच्या ग्राहक न्यायालयाने गंभीर दखल घेत फ्लिपकार्टला दणका दिला आहे. ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट आणि एका कंपनीला ग्राहक न्यायालयाने एकूण किमतीच्या जवळपास १० पट दंड ठोठावला आहे.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/3c2d4EN
via Fast News Group