Haryana And Jammu Kashmir Election : जम्मू-काश्मीरमध्ये १० वर्षांनंतर विधानसभेसाठी निवडणूक पार पडली. हरियाणामध्येही ५ ऑक्टोबर रोजी विधानसभेसाठी निवडणूक पार पडली. हरियाणात कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/6Ytn2MA
via Fast News Group