Dowry in beggars Viral News : लखनौमध्ये भिकाऱ्यांवर सुरू असलेल्या सर्वेक्षणात धक्कादायक बाब समोर आली आहे. महापालिका, डूडा आणि समाजकल्याण विभागातर्फे ही मोहीम राबविल्या जात आहे. भिकाऱ्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून त्यांना मुख्य प्रवाहाशी जोडणे हा यामागचा उद्देश आहे.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/0ESrT4P
via Fast News Group
Viral News : काय सांगता! भिकारीही घेतात हुंडा; हुंड्यात मागितली जातात मंदिरे, चौक, उद्याने व रुग्णालया समोरील जागा
ऑक्टोबर २९, २०२४
Tags