mallikarjun kharge hits back at pm modi over poll promises : पंतप्रधान मोदी व काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यात सोशल मिडियावर वाद रंगला आहे. खरगे यांनी कर्नाटक सरकारला कानपिचक्या दिल्यावर मोदी यांनी केलेल्या ट्विटवर खरगे यांनी उत्तर दिले आहे.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/knbV5e2
via Fast News Group