Type Here to Get Search Results !

Date

पेटीएमच्या गुंतवणूकदारांना संयमाचं फळ मिळणार! शेअरनं ओलांडला ८०० रुपयांचा टप्पा

Paytm Share Price : पेटीएमच्या मूळ कंपनी वन ९७ कम्युनिकेशन्सच्या शेअरने ८०० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. कंपनीनं ११ महिन्यांत प्रथमच ही कामगिरी केली आहे.



from Business news in Marathi, Latest Business News, Stock Market Update, Money and Sensex, व्यवसाय बातम्या, शेअर बाजार – HT Marathi https://ift.tt/rR3dwH7
via Business group
Tags

Top Story